Originally published at: शेवळीची भाजी
शेवळी/शेवळा ही पावसाळ्याच्या सुरुवातीला डोंगराळ आणि दुर्गम आदिवासी भागात येणारी रानभाजी आहे. ही भाजी खाल्ल्याने पावसाळ्यात होणाऱ्या अनेक रोगांपासून आपले रक्षण होते असे आदिवासी भागात म्हटले जाते. ह्या भाजीत भरपूर जीवनसत्त्वे असतात म्हणून वर्षांतून एकदातरी ही भाजी खावी. मुंबईमधे ज्या भागात आदिवासी वस्ती आहे तिथे ही भाजी मिळते वसई-विरार, ठाणे, पनवेल मधे मिळू शकते. भाजी…