Originally published at: भोगीची भाजी / Bhogichi Bhaji
भोगीची भाजी हा पारंपरिक महाराष्ट्रीयन भाजीचा प्रकार आहे जी की मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी नैवेद्यासाठी बनविला जातो. हिवाळ्यात उपलब्ध होण्याऱ्या सर्व भाज्यांची एकत्र मिक्स भाजी म्हणजे भोगीची भाजी. चमचमीत अशी ही भाजी बाजरीची भाकरी आणि लोण्यासोबत खाल्ली जाते, सोबत मेथीची भाजी, डाळ तांदळाची खिचडी-चटणी असा बेत भोगीच्या दिवशी असतो. जे पदार्थ ज्या दिवशी बनवायचे असतात…